ऑगस्ट महिन्यात अनेक राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक अडचणी वाढणार आहेत. 

या महिन्यात अनेक राशींना आर्थिक आघाडीवर नुकसान सहन करावे लागू शकते. बजेटचं पालन करा. 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमचा खर्च वाढू शकतो.

कर्क- या महिन्यात तुमचं उत्पन्न आणि खर्च यात समतोल ठेवा.

कन्या- तुम्हाला अधिक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला मोठे कर्ज घ्यावे लागेल.

तूळ- आर्थिक बाबतीत चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. जास्त पैसे खर्च करावे लागतील

 कुंभ- शनि आणि केतू प्रतिकूल स्थितीत असल्यामुळे धनहानीची शक्यता नाकारता येत नाही. 

मीन - तुमच्या हातात जसे पैसे येतील तसे खर्च आ वासून उभे राहतील.