प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी. परंपरा आणि उत्साहाने परिपूर्ण

10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी करण्यात येत आहे.

लक्ष्मीसह विष्णू, रिद्धी-सिद्धीची पूजा केली जाते.

धनत्रयोदशीला विशेषत: कुबेराची पूजा केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी मुंगूस दिसला तर नशीब उजळलं असं मानतात.

मुंगूस हे कुबेराचं वाहन आहे, त्यामुळे मुंगूस दिसणं शुभ मानलं जातं.

देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.

धनाचा रक्षक म्हणजे कुबेर, त्यामुळे त्याचं वाहन मुंगूस दिसणं शुभ मानतात.

गुप्तधनाचं प्रतीक म्हणून मुंगूसाकडे पाहिलं जातं.