जाणून घेऊया कोणता दिवस सोने खरेदीसाठी शुभ आहे?

प्रत्येक वस्तू विकत घेण्यासाठी एक वेगळा दिवस असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार सोनं खरेदीसाठी गुरुवार शुभ मानला जातो

रविवारीसुद्धा सोनं खरेदी करणं चांगलं मानतात, त्यामुळे सूर्य ग्रहाची स्थिती मजबूत होते.

धनत्रयोदशीच्या दिवशीही सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

पुष्य नक्षत्र सोनं खरेदीसाठी सर्वोत्तम मानले जाते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

शनिवारी सोनं खरेदी करू नये, त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ग्रहणाच्या काळातही सोनं खरेदी करू नये.