Published Nov 21, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
16 वर्षांखालील मुलांना सोशल मिडियाचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
लहान मुलांसाठी असे बिल मंजूर करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरला आहे.
या बिलाअंतर्गत ऑस्ट्रेलियामध्ये वयाबाबत पडताळणी केली जाणार आहे.
सोशल मिडियाचा वापर लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सरकारचे मत आहे.
मुलांचे मन आणि शरीर तंदुरुस्त राहावे यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने हा निर्णय घेतला आहे.