रॉयल एनफील्डने Goan Classic 350 चं नवं व्हर्जन आणिल आहे.
Picture Credit: R Enfield
रायडर्सच्या डिमांडनुसार या बाइकमध्ये बदल करण्यात आले आहेत
Picture Credit: Pinterest
तर दुसरीकडे बाइकचा रेट्रो लूक तसाच ठेवण्यात आलाय
Picture Credit: Pinterest
आकर्षक लूक, जबरदस्त इंजिनची किंमत 2 लाख 19 हजार 787 आहे
Picture Credit: Pinterest
USB टाइप C चार्जिंग पोर्ट अपग्रेड करण्यात आले आहे
Picture Credit: Pinterest
एअर-ऑइल कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन, 5 स्पीड गियरबॉक्स
Picture Credit: Pinterest