सुझुकीने नुकतीच त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे
Picture Credit: Suzuki
या स्कूटरची सुरूवातीची किंमत 1 लाख 88 हजार 499 रुपये आहे
Picture Credit: Suzuki
7 वर्ष 80 किलोमीटरपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी फुकट देण्यात येणार आहे
Picture Credit: Suzuki
सुझुकीच्या जुन्या ग्राहकांना स्कूटरवर 10 हजारांचा डिस्काउंट
Picture Credit: Suzuki
स्कूटरमध्ये 4.1kw ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलीय, 15 nm टॉर्क जनरेट
Picture Credit: Suzuki
लिथियम, लोह, फॉस्फेट आणि LFP बॅटरी देण्यात आलीय
Picture Credit: Honda
पोर्टेबल चार्जर आणि फास्ट चार्जिंग असे 2 ऑप्शन्स देण्यात आले आहेत
Picture Credit: Suzuki
3.07kwh बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 95 किमी रेंज देते
Picture Credit: Suzuki