शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज ३० मिनिटे चालणे आवश्यक आहे.
Picture Credit: Social Media
चालताना काही सवयी शरीराला घातक ठरू शकतात.
चुकीचे फुटवेअर घालून चालल्यास पाय दुखणे किंवा लागण्याची शक्यता असते.
चालताना एकसारखा वेग असला पाहिजे, ज्यमुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होईल.
चालताना शक्यतो फोनचा वापर करणे टाळावे.
उपाशीपोटी चालल्यास आपल्याला थकवा जाणवू शकतो.