Online Shopping करताना महिलांनी या ६ चुका टाळाव्यात

Science Technology

01 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Online Shopping करता?

ऑनलाइन Shopping करताना काही छोट्या चुका मोठा आर्थिक फटका देऊ शकतात. महिलांनी या 6 चुका टाळायला हव्यात.

Picture Credit:  pinterest

फक्त फोटो पाहून खरेदी

सुंदर फोटो पाहून लगेच Product Order करू नका. Description, Size, Material आणि इतर तपशील आधी तपासा.

Picture Credit:  pinterest

Product Rating चांगली आहे म्हणून पुरेसे नाही. खरेदीपूर्वी Customer Reviews आणि विशेषतः फोटो Reviews पाहा.

Reviews न वाचणे

Picture Credit:  pinterest

कपडे किंवा Footwear घेताना नेहमी Size Chart तपासा. प्रत्येक Brandचा Size वेगळा असू शकतो.

Size Chartकडे दुर्लक्ष

Picture Credit:  pinterest

स्वस्त Deal पाहून Order करण्यापूर्वी Return आणि Replacementची अट तपासा. काही Productsवर Returnची सुविधा नसते.

Return Policy न तपासणे

Picture Credit:  pinterest

‘70% OFF’ किंवा ‘Limited Offer’ पाहून घाई करू नका. वेगवेगळ्या Websitesवर किंमत Compare करा.

मोठी Discount पाहून लगेच खरेदी

Picture Credit:  pinterest

Marketplaceवर खरेदी करताना Sellerचे Rating, Reviews आणि Product Details तपासा. अनोळखी Sellerकडून महाग वस्तू घेताना अधिक काळजी घ्या.

Sellerची माहिती न तपासणे

Picture Credit:  pinterest

संशयास्पद Linkवरून Payment करू नका. OTP, PIN किंवा Cardची संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नका.

Paymentमध्ये निष्काळजीपणा

Picture Credit:  pinterest

Online Shoppingमध्ये आकर्षक Offerपेक्षा Productची माहिती, Seller, Reviews, Price आणि Return Policy तपासणे महत्त्वाचे आहे. थोडी सावधगिरी ठेवा आणि मगच Order करा.

Smart Shopping करा!

Picture Credit:  pinterest