सकाळी उठल्यावर या गोष्टी पाहणं अशुभ मानलं जातं.

उठल्या उठल्या प्राण्यांची आक्रमक चित्रं पाहू नका. 

 यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. 

सहज शक्य असलेली तुमची कामंही यामुळे बिघडू शकतात. 

 बंद असलेलं घड्याळही सकाळी उठल्या उठल्या पाहू नये. 

वाईट काळाचं प्रतीक मानलं जातं बंद पडलेलं घड्याळ पाहणं. 

 कोणाची सावलीही सकाळी सकाळी पाहू नये असं म्हणतात. 

 सकाळी सकाळी खरकटी भांडीही पाहू नयेत. 

घराच्या बाहेर कुत्रे भांडत असल्यास तेसुद्धा सकाळी सकाळी पाहू नये. 

सकाळी उठल्या उठल्या आरशातही पाहू नये असं म्हटलं जातं.