पायात पैजण घालताना काही नियम फॉलो करावे
Picture Credit: Pinterest
हिंदू शास्त्रात पैंजण घातल्याने सौंदर्य आणि नशिब दोन्ही उघडतं
Picture Credit: Pinterest
पैंजण घातल्याने मानसिक शांती, वैवाहिक आनंद, आर्थिक सुधारण होते
Picture Credit: pinterest
चांदीचे पैंजण घालावे, भावना आणि शांतीशी संबंधित आहे
Picture Credit: Pinterest
लोखंड, पितळ या धातूचे पैंजण घालू नये
Picture Credit: Pinterest
नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, त्यामुळे वाईट परिणाम होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
सोन्याचे पैंजण टाळावे, त्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते
Picture Credit: Pinterest