निरोगी शरीरासाठी हेल्दी गोष्टींप्रमाणेच नियम फॉलो करणंही गरजेचं आहे
Picture Credit: Pinterest
जेवल्यानंतर काही कामं टाळणं गरजेचं असतं
Picture Credit: Pinterest
जेवल्यानंतर लगेचच झोपू नये, छातीत जळजळ, घोरण्याची समस्या होऊ शकते
Picture Credit: Pinterest
जेवल्यावर एक्सरसाइज करू नये, उलटी होण्याची शक्यता असते
Picture Credit: Pinterest
जेवल्यानंतर स्मोकिंग करू नये, अल्सर होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
अपचन होऊ शकते, जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं
Picture Credit: Pinterest
जेवल्यानंतर आंघोळ केल्यास पचनावर नकारात्मक प्रभाव पडतो
Picture Credit: Pinterest