Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
वॅक्सिंग केल्यानंतर लगेचच गरम पाण्याने आंघोळ करणं टाळावं, त्यामुळे स्किनला नुकसान होऊ शकते.
वॅक्स केल्यानंतर काही दिवस तरी वॅक्स करू नये, क्लोरिनयुक्त पाण्यामुळे स्किनची जळजळ होते
टाइट कपडे घालू नये, जळजळ, सूज येऊ शकते. सैल आणि आरामदायक कपडे घालणं फायदेशीर
क्रीम, लोशन किंवा परफ्यूमचा वापर करू नये, जळजळ, रॅश, एलर्जी होऊ शकते
वॅक्सिंगनंतर उन्हात जाणं टाळावं, लालसरपणा, जळजळ होऊ शकते. सनस्क्रीन लावा
स्किनवर लालसरपणा, सूज किंवा दुखत असल्यास बर्फ लावावा, कपड्यात गुंडाळून बर्फ लावावा
स्क्रबिंग किंवा एक्सफॉलिएट करू नये, इरिटेशन किंवा सूज येऊ शकते, 2 ते 3 दिवसांनी एक्सफोलिएशन करावे