किचनच्या उत्तरेकडे या गोष्टी ठेवू नका

Life sttyle

01 January 2026

Author:  शिल्पा आपटे

स्वयंपाकघराच्य उत्तर दिशेला काही गोष्टी ठेवणं टाळावं. 

उत्तर दिशा

Picture Credit: Pinterest

हिंदू धर्म शास्त्रानुसार जड सामान स्वयंपाकघराच्या उत्तरेकडे ठेवू नये

जड सामान

Picture Credit: Pinterest

पाण्याशी संबंधित वस्तू उत्तरेकडे ठेवू नका, धनाची कमतरता जाणवेल

पाण्याशी संबंधित वस्तू

Picture Credit: Pinterest

स्वयंपाकघराच्या उत्तरेला फ्रीज ठेवल्याने अन्नपूर्णा नाराज होऊ शकते

फ्रीज ठेवू नका

Picture Credit: Pinterest

स्वयंपाकघराच्या उत्तरेला सिंक बनवू नका, सदस्यांना नुकसान होते

सिंक बनवू नका

Picture Credit: Pinterest

घराच्या उत्तरेकडे गॅस ठेवल्या सुख-समृद्धी वाढते

गॅस ठेवा

Picture Credit: Pinterest

स्वयंपाकघरात गोष्टी ठेवताना नकारात्मक विचार येणार नाहीत याची काळजी घ्या

नकारात्मक विचार

Picture Credit: Pinterest