दुधासोबत पोहे, नमकीन, चिप्स, पराठा खाणं टाळा, पचनसंस्था नीट राहील
Picture Credit: Pinterest, iStock
कांदा आणि लसणाची पेस्ट दुधासोबत खाल्ल्यास आम्ल वाढू शकते, इंफेक्शन होते
लिंबू, संत्र, स्ट्रॉबेरी ही आंबट फळ दुधासोबत खाणं टाळा, गॅस, अपचन होऊ शकते
दूध आणि दही एकाचवेळी सेवन करू नये, एसिडीटी, डायरिया होऊ शकतो
आयुर्वेदानुसार दूध आणि मासे एकत्र खाणं वर्ज आहे, एलर्जी होण्याची शक्यता असते
कधीतरी हे पदार्थ दुधासोबत खाल्ल्यास हरकत नाही, मात्र नियमितपणे खाणं टाळावं
परस्परविरोधी आहारामुळे वात, पित्त,कफ बिघडू शकते, संतुलित आहार निवडा