पावसाळ्यात संसर्ग आणि रोगांचा धोका वाढतो. अशा वेळी आयुर्वेदिक ड्रिंक नक्की प्या.

आवळ्यात अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन सीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

दालचिनीच्या चहामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मध आणि लिंबू पाण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचा निरोगी राहते.

आल्यामध्ये दाहक-विरोधी, बॅक्टेरियविरोधी गुणधर्म शरीरातील सूज कमी होतात.

जिऱ्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो.

हळदीच्या दुधाने प्रतिकारशक्ती वाढते, अँटी-बॅक्टेरियल,अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आढळतात.

अश्वगंधा चहासुद्धा तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे आजारापासून बचाव होतो, तणाव कमी होतो.

इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हे आयुर्वेदिक ड्रिंक नक्की प्या.