डिटॉक्स करण्यासाठी या औषधी वनस्पतींचा उपयोग करा.

कडुलिंब रक्त शुद्ध करण्यास मदत करते. त्वचेचे रोग, अल्सर, संधिवात इत्यादींवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

मंजिष्ठा एक कडू औषधी वनस्पती आहे, जी रक्त प्रवाह सुधारण्याचे काम करते.

तंबाखू, दारूच्या सेवनामुळे साचलेली विषारी द्रव्ये काढून टाकण्यास गुडुची फायदेशीर आहे.

आवळ्याचा रस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो.

त्रिफळा जळजळ कमी करण्यात मदत करतात. पचनासाठी फायदेशीर आहे. 

या औषधी वनस्पती वापरून तुम्ही बॉडी डिटॉक्स करू शकता.

आयुर्वेद कायम आरोग्यासाठी एक चांगले वरदान ठरू शकते.