पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय

Lifestyle

22 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

अशोकसुंदरी किंवा अशोकारिष्ट

अशोकारिष्ट गर्भाशयाचे आरोग्य सुधारते आणि जास्त रक्तस्त्राव व वेदना कमी करण्यास मदत करते.

Picture Credit: Pinterest

अती रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी हे एक प्रभावी आयुर्वेदिक चूर्ण आहे.

पुष्यानुग चूर्ण 

Picture Credit: Pinterest

 हे घटक शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखतात आणि रक्तस्त्राव कमी करतात.

लोध्र आणि नागकेशर

Picture Credit: Pinterest

 महिलांच्या प्रजनन संस्थेला पोषण देण्याचे काम करते.

शतवरी

Picture Credit: Pinterest

आले

आले दाहशामक असल्याने वेदना आणि रक्तस्त्राव नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते. आल्याचा चहा पिऊ शकता.

Picture Credit: Pinterest

दालचिनी

Picture Credit: Pinterest

कोमट पाण्यात किंवा चहात दालचिनीचे चूर्ण घेतल्यास वेदना आणि तीव्रतेपासून आराम मिळतो.

कोमट पाणी

Picture Credit: Pinterest

दिवसभर कोमट पाणी प्यावे, थंड पेये टाळावीत.

विश्रांती

Picture Credit: Pinterest

 पाळीच्या पहिल्या दोन ते तीन दिवस शारीरिक व मानसिक ताण टाळून पूर्ण विश्रांती घ्यावी.