डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आयुर्वेदाची त्राटक प्रक्रिया करू शकता.

ही एक ध्यान साधना आहे जी मेणबत्ती किंवा दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रीत करून केली जाते.

असे केल्याने फोकस सुधारतो, आणि डोळ्यांच्या दृष्टीसाठी देखील फायदेशीर आहे.

नेत्रा धौती या आयुर्वेदिक तंत्रानेही तुम्ही डोळे स्वच्छ करू शकता. 

यामध्ये डोळे नीट उघडून स्वच्छ पाण्याने धुवावे लागतात, त्यामुळे घाण बाहेर पडते.

नेत्र तर्पण हा एक आयुर्वेदिक उपचार आहे, ज्यामध्ये औषधीयुक्त तूप डोळ्यात टाकले जाते.

ही प्रक्रिया करताना डोळा व्यवस्थित उघडावा. 

पाण्यात त्रिफळा चूर्ण मिसळून डोळे नीट धुतल्यानेही फायदा होतो.

यामुळे तुमची दृष्टी मजबूत होते. यासोबतच डोळ्यांवरील ताणही कमी होतो.