घरातील या 3 पदार्थांनी पोटावरची चरबी झपाट्याने कमी होईल
शरीरातील चरबी कमी करायची असेल तर आयुर्वेदाच्या उपाय सगळ्यात उत्तम
स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थांमधील दालचिनी वजन कमी करण्यास उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी दालचिनी गुणकारी आहे.चयापचय वाढवते, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होऊ लागते.
दालचिनीचा काढा किंवा दालचिनी ग्रीन टी देखील पिऊ शकता. दिवसातून दोन कपापेक्षा जास्त पिऊ नका.
किचनमध्ये ठेवलेली मेथी वजन कमी करण्यासही खूप उपयुक्त आहे. मेथीच्या दाण्यामुळे पचनशक्तीही वाढते.
गॅलेक्टोमनने भरपूर मेथीचे सेवन केल्याने भूक नियंत्रणात राहते. मेटाबॉलिझम रेट वाढतो, त्यामुळे चर
बी कमी होते.
वजन कमी करण्यासाठीही त्रिफळा खूप गुणकारी मानले जाते. हे शरीर डिटॉक्स करते.
त्रिफळा खाल्ल्याने शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनशक्ती मजबूत होते.