आयुष्मान कार्ड बनवण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख

आयुष्मान कार्डची सध्या खूप चर्चा सुरु आहे. 

जर तुमचं वार्षिक उत्पन्न तीन लाख असेल तर तुम्ही आयुष्मान कार्ड बनवण्याचा विचार करू शकता.

 हे कार्ड बनवून घेण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे.

 हे कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्राचं व्हेरिफिकेशन अनिवार्य आहे. 

या कार्डसाठी 1500 रुपये द्यावे लागतील. एक वर्षापर्यंत या कार्डचा वापर तुम्ही करू शकता.

 या कार्डचा फायदा म्हणजे आयुष्मान कार्डधारक वर्षभरात पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत करवून घेऊ शकतो. 

भारतातल्या लोकांसाठी हे कार्ड खूप उपयुक्त आहे.

 हॉस्पिटलच्या बिलाची चिंता कमी करणारं हे कार्ड आहे.