आरोग्याच्या तक्रारी कधी कशा येतील ते सांगता येत नाही.
Picture Credit: Pinterest
सर्वासामान्य माणसांना गंभीर आजारांचे उपचार परवडत नाही.
Picture Credit: Pinterest
आरोग्य तर महत्वाचं पण पैशांअभावी उपचार अडतात.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला माहितेय का सरकारची अशी एक योजना आहे जिथे उपचार कमी किंमतीत होतात.
Picture Credit: Pinterest
5 लाखांपर्यंतचे उपचार गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यमान योजना आहे.
Picture Credit: Pinterest
आयुष्यमान कार्ड देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये चालते.
Picture Credit: Pinterest
ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि गरीब लोकांसाठी आयुष्यमान कार्ड 5 लाखांपर्यंत सवलत देतं.
Picture Credit: Pinterest
आयुष्यमान कार्डद्वारे माता आणि बाल आरोग्य, नवजात शिशुंची काळजी, मानसिक आजार आणि इतर अनेक सेवांचा समावेश आहे.
Picture Credit: Pinterest
या योजनेसाठी18 वर्षांवरील व्यक्ती अर्ज करू शकते आणि मुख्यत्वे आधार क्रमांक आवश्यक असतो.
Picture Credit: Pinterest