EVची Battery खरेदी करावी की भाड्याने घ्यावी? BaaS vs Direct Purchase

Automobile

15 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

EV घेताना सुरुवातीची किंमत कमी हवी की Long-Termमध्ये खर्च वाचवायचा? जाणून घ्या कोणता पर्याय फायदेशीर!

Battery as a Service की Direct Purchase?

Picture Credit: pinterest

BaaS म्हणजे Battery as a Service. यात कारची Battery थेट खरेदी करण्याऐवजी वापरानुसार Batteryसाठी वेगळा ₹/km शुल्क भरावे लागते.

BaaS म्हणजे काय?

Picture Credit: pinterest

Direct Purchaseमध्ये Batteryसह संपूर्ण EVची किंमत सुरुवातीलाच भरावी लागते. त्यानंतर Batteryसाठी वेगळे प्रति-किलोमीटर शुल्क नसते.

Direct Purchase म्हणजे काय?

Picture Credit: pinterest

Batteryची किंमत वाहनाच्या सुरुवातीच्या किमतीत समाविष्ट नसल्यामुळे BaaS पर्यायात Upfront Cost कमी असू शकतो. Budget आणि EMI कमी ठेवायची असल्यास हा पर्याय आकर्षक ठरतो.

सुरुवातीच्या खर्चात कोण स्वस्त?

Picture Credit: pinterest

दर महिन्याला किंवा वर्षाला जास्त किमी प्रवास करणाऱ्यांसाठी BaaSचा प्रति-किलोमीटर खर्च सतत वाढतो. अशावेळी Direct Purchaseचा Long-Term खर्च कमी पडण्याची शक्यता असते.

जास्त किमी चालवत असाल तर?

Picture Credit: pinterest

EVचा वापर कमी किंवा मध्यम असेल तर Batteryसाठी पूर्ण रक्कम सुरुवातीलाच देण्याऐवजी वापरानुसार पैसे देणे फायदेशीर ठरू शकते.

कमी किमी चालवत असाल तर?

Picture Credit: pinterest

BaaS निवडताना ₹/km शुल्क, Contractचा कालावधी, Minimum Usage, Battery Warranty आणि Contract Transferच्या अटी तपासा. Direct Purchaseमध्येही Battery Warranty आणि भविष्यातील Replacement Cost लक्षात घ्या.

फक्त Ex-Showroom Price पाहू नका!

Picture Credit: pinterest

कमी Upfront Budget + कमी किमी वापर → BaaS जास्त किमी + Long-Term Ownership → Direct Purchase

कोणासाठी कोणता पर्याय?

Picture Credit: pinterest

फक्त सुरुवातीची किंमत पाहिली तर BaaS स्वस्त वाटू शकतो. पण अनेक वर्षे जास्त किमी गाडी चालवणार असाल तर Direct Purchase अधिक किफायतशीर ठरू शकतो.

Final Verdict

Picture Credit: pinterest