ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर बसल्याने पाठदुखीची समस्या उद्धवते.
वाढतं वय हे पाठदुखीच्या समस्येचं कारण असू शकतं.
पाठदुखीच्या समस्येवर या घरगुती उपाय करता येऊ शकतात.
बसताना, तुमचे खांदे आणि डोकं सरळ ठेवा. बसण्याची पद्धत बदला.
पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज व्यायाम करा.
मोहरीच्या तेलात लसणाच्या पाकळ्या मिसळा, गरम करा आणि नंतर मसाज करा.
एक ग्लास कोमट दुधात थोडी हळद, 1 चमचा मध टाकून प्यावे.
गरम पाण्याच्या पिशवीने पाठ शेकल्यासही पाठदुखीपासून आराम मिळू शकतो.