खराब कोलेस्ट्रॉल शरीरासाठी धोकादायक मानले जाते. हे रक्तवाहिन्यांमध्ये हृदयाकडे जाणारा रक्त प्रवाह कमी करते.
शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हृदयविकाराच्या झटक्यासारखी गंभीर स्थिती उद्भवू शकते.
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या फळांचे ज्यूस प्रभावी ठरू शकतात.
एवोकॅडो -बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन K, C, B5, B6, E आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट हृदयाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवतात.
टोमॅटो बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. टोमॅटो त्वचा, डोळे आणि हृदयासाठीही फायदेशीर
जर तुम्हाला शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर सफरचंद उपयुक्त आहे.
सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर असते जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
पपई बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.