www.navarashtra.com

Published Dec 31,  2024

By  Mayur Navle

वाईट सवयी ज्यामुळे आपलीच किंमत इतरांमध्ये कमी होते

Pic Credit -   iStock

आज आपण अशा एका समाजात राहत आहोत, जिथे लोकांचे अनेक म्हणणे आपल्याला प्रभावित करत असतात.

लोकं काय म्हणतील?

आज आपण अशा काही वाईट सवयीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपलीच किंमत कमी होत असते.

काही वाईट सवयी

उशीर करण्याची सवय तुमच्याविषयी नकारात्मक छाप निर्माण करते आणि तुम्हाला अविश्वसनीय ठरवते.

वेळेवर न पोहोचणे

सतत टीका करण्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व नकारात्मक भासते आणि लोकं तुमच्यापासून दूर राहू लागतात.

दुसऱ्यांची निंदा करणे

.

कोणत्याही परिस्थितीत सकारात्मकतेऐवजी फक्त अडचणींवर लक्ष केंद्रित केल्याने लोकांचा विश्वास कमी होतो.

निराशाजनक दृष्टीकोन

.

दिलेल्या वचनांचे पालन न केल्यास तुमच्या विश्वसनीयतेला मोठा धक्का बसतो.

आपल्या शब्दाला न जागणे

.

दुसऱ्यांना खालच्या स्तरावर नेऊन स्वतःला वर मांडण्याचा प्रयत्न तुम्हाला  अविचारी ठरवतो.

अन्यायकारक स्पर्धा

.

चुकीच्या गोष्टी पसरवणे किंवा इतरांविषयी बोलणे यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते.

गैरसमज निर्माण करणे

.

मंगळवारी आरसा फुटणं शुभ की अशुभ?