Published March 24, 2025
By Mayur Navle
Pic Credit - Pinterest
बजाजने 2024 मध्ये जगातील पहिली सीएनजी म्हणून बजाज फ्रीडम 125 लाँच केली होती.
या बाईकची सुरवातीची एक्स शोरुम किंमत 95000 रुपये आहे.
आतापर्यंत या बाईकचे 50,000 हजार युनिट्सची विक्री झाली आहे.
50,000 चा आकडा पार करण्यासाठी कंपनीला 8 महिन्याचा अवधी लागला.
रिपोर्टनुसार, महाराष्ट्रात या बाईकचे 9,591 युनिट्सची विक्री झाली आहे.
गुजरातमध्ये 8,747 आणि उत्तर प्रदेशमध्ये 5,428 युनिट्सची विक्री झाली.
सुरवातीला ही बाईक फक्त महाराष्ट्र आणि गुजरात इथेच लाँच करण्यात आली होती. कारण या राज्यात CNG फिलिंग स्टेशन इन्फ्रा चांगले आहे.