'बजरंगी भाईजान' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन केलं होतं.
या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा होती.
आता या चर्चा प्रत्यक्षात उतरणार असल्याची बातमी देण्यात आलीय.
'बजरंगी भाईजान' सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती आहे.
निर्माते पुष्टी विजयेंद्र प्रसाद यांनी 'बजरंगी भाईजान 2'ची घोषणा केली आहे.
सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही खुशखबर आहे.
सलमान खानच्या गाजलेल्या पात्रांपैकी 'बजरंगी भाईजान' हे एक पात्र
घोषणा तर झाली आता सिनेमा कधी येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.