वास्तुशास्त्रानुसार बांबूच्या प्लांटने घरात सकारात्मक उर्जा वाढते.
बांबूमुळे पर्यावरणही चांगले राहते , बांबू ppsitive ऊर्जा आकर्षित करतो.
पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवलेली बांबूची झाडे समृद्धीचं प्रतीक मानतात.
उत्तर किंवा ईशान्येला बांबू प्लांट लावल्याने आर्थिक भरभराट होते.
बांबूचं झाड पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवल्यास वातावरणही आल्हाददायक राहते
बांबू plant घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर ठेवण्यास मदत करते.
उत्तर किंवा पूर्वेकडे bamboo प्लांट ठेवल्यास करिअरच्या संधी वाढू शकतात.
बांबू plant नैऋत्य दिशेला ठेवल्यास नातेसंबंध चांगले जोपासले जातात.
वास्तूशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घराची सजावट करणे उत्तम मानले जाते.