ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोंमध्ये काही फोटो असे असतात जे पटकन ओळखता येतात.
व्हायरल होत असलेल्या या फोटोतील कोडं सोडवणं कठीण आहे.
या फोटोत तुम्हाला एक केळं आणि चार दोऱ्या दिसतील, हे केळं कोणत्या दोरीने बांधलेलं आहे ते ओळखा
पा
हा शोधा, यापैकी कोणत्या दोरीला हे केळं बांधलेलं आहे.
आतापर्यंत 99 % लोकांना हे जमलेलं नाही, तुम्हाला जमतंय का पाहा.
थोडा विचार केलात तर तुम्हाला उत्तर नक्की सापडे
ल.
अजूनही कळत नाहीये का, हा फोटो पुन्हा एकदा निरखून पाहा.
नाही कळतंय, मग हे पाहा या कोड्याचं उत्तर