शरीरासाठी तुळशीच्या पानांचे अनेक फायदे आहेत. 

वजन कमी करत असाल तर तुळशीची पाने रोज खावीत. 

तुळशीच्या पानांमुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात,मेटबॉलिजम रेट वाढतो त्यामुळे चरबी कमी होते.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी तुळशीचा चहा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.

तुळशीची पाने पिंपल्सवर खूप उपयोगी आहेत.

तुळशीमध्ये झिंक आणि व्हिटामिन असते, त्यामुळे इम्युनिटी वाढते.

तुळशीच्या पानांमुळे पचनक्रिया चांगली होते.

तुळशीच्या पानांमुळे केस गळणे कमी होते. 

ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांना तुळशीच्या पानांचा फायदा होतो.