घराच्या अंगणात तुळशीची लागवड करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया तुळशीचे रोप कोणत्या कुंडीत लावावे?

तुळशीच्या रोपात लक्ष्मी असते असं म्हणतात, रोज पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.

तुळशीचे रोप पाणी टिकेल अशा कुंडीत ठेवा, ज्यात पाणी टिकून राहील

तुळशीचं रोप मातीच्या कुंडीत ठेवणे शुभ मानले जाते

तुळशीचे रोप प्लास्टिकच्या कुंडीत ठेवू नये, त्यामुळे झाडं लवकर सुकतात. 

तुळशीच्या रोपाला सिंधूर लावू नये, त्यामुळे झाड सुकते. 

तुळशीचे रोप उत्तर, उत्तर-पूर्व आणि पूर्व दिशेला लावावे. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.

तुळशीच्या रोपाची छाटणी आठवड्यातून एकदा करावी.