बाथरुममध्ये कोणत्या रंगाची बादली ठेवणं शुभ मानलं जातं?
वास्तुशास्त्रानुसार घरातल्या वस्तू ठेवणं शुभं मानलं जातं.
वास्तुनुसार निळ्या रंगाची बादली बाथरुममध्ये ठेवणं शुभ मानतात.
निळ्या रंगाची बादली बाथरुममध्ये ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
निळ्या रंगाच्या बादलीमुळे पत्रिकेतील ग्रहाचे दोष कमी होतात असं म्हणतात.
बाथरुममधील निळ्या बादलीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
वास्तूनुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवू नये, कारण असे केल्याने घरात वास्तू दोष निर्माण होऊ शकतात.
वास्तुच्या नियमांचे पालन करून बाथरूममधील गोष्टी ठेवाव्यात. धनप्राप्ती होते.