चहाच्या आधी किंवा नंतर पाणी प्यायल्याने काय होतात दुष्परिणाम.
बेड टीवर लगेच पाणी पिणे अत्यंत धोकादायक
चहावर लगेचच पाणी प्यायल्याने पोट बिघडू शकते, सर्दी-खोकल्याचाही त्रास होतो.
बे
डी टी घेतल्यानंतर पाणी प्यायल्यास नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवू शकते
चहावर पाणी प्यायल्याने दातही पिवळे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चहाआधी पाणी प्यायल्याने अल्सर, दातांचं नुकसानही कमी होते.
बेड टी घेण्याआधी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन, एसिडीटीचा त्रास होत नाही.
बेड टी आधी 10 ते 15 मिनिटे पाणी पिणे जास्त फायदेशीर आहे.
दिवसभरात 1 ते 2 कपापेक्षा जास्त चहा शरीरासाठी नुकसानकारक आहे.
बेड टीने किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात करण्याआधी पाणी अवश्य प्यावे.