Fill in some text
हजारो वर्षांपूर्वी मिस्रमध्ये बीयरची पहिली कंपनी सुरु करण्यात आली होती.
त्यावेळी बीयर ट्रान्स्परंट बॉटलमध्ये येत होती
.
बीयरच्या बॉटलचा रंग बदलण्यामागे एक मोठं कारण आहे
.
सूर्य किरणांमुळे ट्रान्स्परंट बॉटलमधील बीयर खराब होत असे.
सूर्याची अतिनील किरणे बीयरमधील ॲसिड खराब करतात.
त्यामुळे बीयरच्या बॉटल्सचा रंग तपकिरी करण्यात आला
.
दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी तपकिरी रंगाच्या बॉटल्स कमी पडायला लागल्या.
त्यामुळे हिरव्या रंगाच्या बॉटल्सही वापरात आल्या.
Fill in some text
हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या बॉटलवर सूर्याच्या किरणांचा परिणाम होत नाही.