कच्चा कांदा खाल्ल्याने अनेक फायदे होतात. झोपण्याआधी कच्चा कांदा नक्की खा.
रक्त शुद्ध करण्यासाठी कांदा उत्तम मानला जातो.
रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तरी कच्चा कांदा खाण्याची सवय लावा
सर्दी-खोकल्याच्या समस्येसाठी कांदा खूप फायदेशीर ठरतो.
व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम हे तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
कच्च्या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे कॅन्सरपासून संरक्षण होते.
कच्चा कांदा खाल्ल्याने पोट फुगणे, फुफ्फुस,प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो.
रोज रात्री कच्चा कांदा खाल्ल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो.