बेलपत्राची पाने पूजेसोबत आरोग्यासाठी देखील शुभ मानले जातात. बेलपत्राच्या पानाचा वापर सर्दीमध्ये केला जातो.
दररोज बेलपत्राची पाने चावून खाल्ल्याने काय फायदे होतात. जाणून घ्या
बेलपत्रामध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी1, पोटॅशियम, फायबर यांसारखे गुण असतात
ज्या लोकांना हृद्या संबंधित आजार आहेत त्या लोकांनी रोज बेलपत्राची पाने चावून खावीत
आजकाल कमी वयामध्ये देखील हाडाच्या समस्या उद्भवतात म्हणून रोज बेलपत्राची पाने चावून खावीत
ज्या लोकांना डोळ्यांच्या समस्या आहेत त्या लोकांनी बेलपत्राची पाने चावून खाणे चांगले
बऱ्याचदा आपल्याला पोटाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे रोज बेलपत्राची पाने चावून खाणे चांगले