www.navarashtra.com

Published Feb 20,  2025

By  Shilpa Apte

दही खाण्याचे आयुर्वेदिक नियम जाणून घ्या

Pic Credit -  X, Instagram, ANI

आयुर्वेदानुसार रात्री दही खाल्ल्याने कफ दोषाची समस्या वाढू शकते, सर्दी, श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

रात्री दही खावू नये

दही गरम करून खाणं नुकसानकारक, गुड बॅक्टेरिया कमी होतात, एसिडीटी होते

गरम दही

रिकाम्या पोटी दही खावू नये, एसिडीटी वाढते, डायजेस्टिव सिस्टीमवर परिणाम होतो

रिकाम्या पोटी

दही आणि दूध एकत्र खावू नये, एकत्र खाल्ल्याने टॉक्सिन्स तयार होतत शरीरात

दही-दूध

आयुर्वेदानुसार दह्यात मीठ घालून खाणं पचनासाठी नुकसानकारक, दह्यात गूळ किंवा मध घाला

दही-मीठ

उन्हाळ्यात दही दुपारी खावे, थंडीत दही खाणं टाळावं, कमीत कमी मसाल्यांसोबत खावे

ऋतूनुसार दही खावे

दही पचनासाठी नुकसानकारक होऊ शकते, दही नेहमी फ्रेश असावे

फ्रेश दही

लांबसडक केस असलेल्या मुलींची personality कशी असते?