त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग राहण्यासाठी घरगुती आणि रसायनमुक्त गोष्टी लावा.

पपईमध्ये ताजं दूध मिसळून लावा, त्वचा मऊ आणि लवचिक राहण्यास मदत होते.

त्वचेला नैसर्गिकरीत्या ओलावा देण्यासाठी पपईने मसाज करावा.

पपईचा फेस पॅक लावल्याने त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. त्वचेचा टोन सुधारतो.

पिंपल्सचे डाग काढण्यासाठी व्हिटामिन सीने समृद्ध अशी पपई चेहऱ्यावर लावा.

त्वचेला इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठीही पपई खूप फायदेशीर आहे.

आठवड्यातून 2 वेळाच पपई चेहऱ्यावर लावावी.

चेहऱ्यावर पपई लावल्याने हे फायदे होतील, तेव्हा ट्राय करून पाहा.