कुंकू किंवा टिकली लावल्याने स्त्री सुंदर दिसते.
टिकली लावण्याचे आरोग्याशी निगडीतही फायदे आहेत.
डोक्याच्या मध्यभागी टिकली लावल्याने डोकेदुखीच्या समस्या दूर होतात.
टिकली लावल्याने स्नायू आणि मज्जातंतूंना आराम मिळण्यास मदत होते.
टिकलीमुळे मन एकाग्र होते, काम करण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील स्नायूंचे रक्ताभिसरण सुरळीत होते.
टिकली लावल्याने डोकं शांत राहते त्यामुळे मनसुद्धा शांत होते.
टिकली लावल्याचे हे फायदे ऐकून तुम्हीही टिकली नक्की लावाल.