जेवणानंतर भारतात पान खाण्याची पंरपरा आहे.

पानात कॅल्शियम,मिनरल्स, फायबर मुबलक प्रमाणात असतात.

दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी जेवणानंतर पान खाल्लं जातं.

नागवेलीच्या पानातील औषधी गुणधर्मामुळे बॅक्टोरिया मरतात.

पुरुषांनी पान खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढतात.

लाळ ग्रंथी सक्रीय होतात, त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

पोटदुखी, गॅस, पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते.

अँटीऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात असतात, जखमा भरून काढतात.

हिरड्यांना सूज असल्यास पान खाल्ल्याने सूज कमी होते.