थंडीत गूळ खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

गुळात कॅल्शिअम,आयर्न,झिंक फायबर इत्यादी पोषकतत्त्व आहेत.

गूळ उष्ण आहे, त्यामुळे थंडीत खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

शरीरातील रक्ताची कमतरता गुळामुळे भरून निघते.

गुळाच्या नियमित सेवनाने मेटाबॉलिजम सुधारते, बॉडी फॅट जमा होत नाही.

सर्दी-खोकल्याच्या समस्येवरही गूळ हे रामबाण औषध आहे.

पचक्रिया नीट राहण्यासही गुळातील फायबर उपयोगी पडते.

आयर्नमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

गुळाचा वापर नियमित केल्यास सांधेदुखी, पाय दुखण्यापासून आराम मिळतो.