स्नेक प्लांट घरात ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे अनेक फायदे होतील.
अनेकांना घराभोवती झाडे लावायला आवडतात. हवेचा स्तर सुधारतो.
स्नेक प्लांट शरीरातील प्रदूषण कण हटवायला मदत करतात.
ते कार्बन डायऑक्साइड शोषून घेते आणि त्याचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करते.
स्नेक प्लांटमुळे हवा सुधारते, दम्याच्या रुग्णांना आराम मिळतो.
स्नेक प्लांटला जास्त पाणी लागत नाही. कमी सूर्यप्रकाशात आणि कमी पाण्यातही ते चांगले राहते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व, दक्षिण किंवा दक्षिण-पूर्व दिशेला स्नेक प्लांट लावावे. घरात सुख-शांती कायम राहते.
स्नेक प्लांटमुळे मानसिक शांतता नीट राहण्यास मदत होते.