त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते

 तेलात अँटीफंगल अँटीबॅक्टीरियल,आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात

कडुनिंबाचे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते

त्वचा  मऊ आणि चमकदार बनवते

एंटीफंगल गुणधर्मांमुळे त्वचेची संरचना सुधारते

कडुनिंबाचं तेल त्वचेला मुलायम करते. 

रोज झोपण्यापूर्वी कडुलिंबाचे तेल नाभीत लावा.

कडुनिंबाचं तेल नाभीत घातल्याने बऱ्याच आजारांपासूनही आराम मिळू शकतो.