हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं.
तुळशीचं रोप घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
घरात सुख-समाधान राहते, आर्थिक अडचणी दूर होतात.
तुळशीच्या रोपात हळद घातल्याने काय फायदे होतात जाणून घ्या
तुळशीची पानं सुकत असल्यास रोपांमध्ये हळद नक्की टाका
यामुळे धनप्राप्ती होते, आयुष्यात सुख-समाधान नांदते
तुळशीसमोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप 108 वेळा करावा.