Published Sept 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
एलोवेरा घरातील बाल्कनीत लावल्याने घरात सुख-शांती नांदते
बुधवारी एलोवेराचं रोप खरेदी करणं शुभ मानलं जातं, देवी लक्ष्मीची कृपा होते
एलोवेरा पैसे आकर्षित करते, आर्थिक स्थिती मजबूत करते
एलोवेराचं फूल उगवले तर खूप शुभ मानलं जातं, संपत्ती वाढते
.
कोरफडीच्या रोपाभोवती लाल धागा बांधा, आर्थिक स्थिती मजबूत होते
घरामध्ये पूर्वेला एलोवेराची लागवड करावी. लव्ह लाईफमध्ये प्रेम टिकून राहते आणि तणावही कमी होतो
या उपायांमुळे आर्थिक स्थिती मजबूत राहते