हवामान बदलत असल्याने सर्दी, खोकला सर्रास होत आहे.
आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढतेच, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.
आवळा खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात जाणून घ्या.
आवळ्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी आवळा खूप फायदेशीर आहे.
आवळा पचनशक्ती सुधारतो. फायबरमुळे डायजेशन ठीक होते.
पचनाचा त्रास होत असल्यास आवळा नक्की खावा.
आवळ्याचा आहारात समावेश करण्यासाठी त्यात मध मिसळून खा. इम्युनिटी वाढते.