दातांना तुरटी का लावावीत, काय होतात फायदे

Life style

14  September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

फिटकरी हे एक रंगहीन स्फटिकासारखे रासायनिक संयुग आहे जे अॅल्युमिनियम सल्फेटपासून बनलेले आहे जे पोषक तत्वांचे भांडार आहे. 

तुरटी असते निरोगी

जर तुम्ही दातांना तुरटी लावल्यास तुम्हाला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

दातांवर तुरटी लावणे

तुरटीमध्ये अॅल्युमिनियम, पोटॅषिअम, सल्फेट, अँटी सेप्टिक, अँटी ऑक्सीडेंटस हे गुणधर्म असतात.

तुरटीमधील पोषक तत्व

दात राहतात निरोगी 

यामुळे दातांवरील पिवळेपणा, वास, जर आपल्याला हिरड्या किडण्यासारख्या समस्या येत असतील तर या समस्यांपासून आराम मिळविण्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकतो.

तुरटीच्या पाण्याने गुळण्या

जर तुम्ही रोज सकाळी तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास तुमच्या हिरड्या चांगल्या राहतील.

तुरटी आणि लवंगाचा वापर

ज्या लोकांना दाताचा पिवळेपणा घालवायचा आहे त्यांनी तुरटी आणि लवंगाचा वापरल करा. यासाठी आर्ध्या लीटर पाण्यामध्ये तुरटी आणि लवंगा टाका.

पिवळ्या दातांपासून आराम 

तुरटी आणि लवंग चांगले विरघळले की, दररोज सकाळी दात घासल्यानंतर ५ ते ७ मिनिटे या पाण्याने तोंड स्वच्छ धुवा.