प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर याचं लवकरच शुभमंगल होणार आहे.
नुकताच त्यांचा हळदीचा आणि मेहंदीचा समारंभ झाला.
क्षितीजाने प्रथमेशच्या नावाची मेहंदी काढली आहे.
या दोघांच्या हळदी समारंभाला सेलिब्रिटींनीही हजेरी लावली
#Pratija असा टॅग वापरत त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
त्यांच्या या हॅशटॅगची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे.
व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशा प्रथमेश-क्षितीजाचा साखरपुडा पार पडला.
24 फेब्रुवारीला हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.