Published Feb 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
स्टायलिश दिसण्यासाठी अनेक जण हेअर कलर करण्याला पसंती देतात
रोज वेणी घातल्याने अनेक फायदे होतात हे तुम्हाला माहिती आहे का?
केस तुटण्याची समस्या कमी होण्यास मदत होते, पोनीटेल किंवा केस सुट्टे सोडल्यास ते अधिक गुंततात
Split ends ची समस्या कमी होते, धूळ, मातीपासून केसांचे संरक्षण होते वेणीमुळे
केसांच्या वाढीसाठी रोज वेणी घालणं चांगलं मानतात, कमीतकमी विंचरल्याने केस कमी तुटतात
फॅन्सी हेअर स्टाइलच्या तुलनेत कमी वेळ लागतो, वेळेची बचत होते
केस बांधलेले असल्याने स्काल्पचा ड्रायनेस वाढत नाही, स्काल्प हेल्दी राहतो