तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याचे फायदे जाणून घ्या. 

शास्त्रानुसार वेगवेगळ्या देवी-देवतांसाठी वेगवेगळ्या तेलाचे दिवे लावावेत.

रोज तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनीदोष दूर होतात.

घराच्या मुख्य दरवाजावर तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

पत्रिकेत सूर्य कमजोर असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

तिळापासून बनलेला दिवा लावून मंगळ बळकट होतो. कामत यश मिळते.

तिळाच्या तेलाचा दिवा लावताना लाल रंगाचा दिवा वापरावा.